महत्वाच्या बातम्या
-
महिलेवर सामूहिक बलात्कार | तक्रार करण्यास गेल्यावर योगी सरकारच्या पोलिसाकडूनही बलात्कार
हाथरस सामूहिक बलात्काराच्या भीषण घटने नंतरही योगी सरकारच्या राज्यात बलात्काराचे धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. सामुहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेवर तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे ही घटना घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
युपी हादरलं | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील रेल्वे कॉलनीत मायलेकांची गोळ्या घालून हत्या
उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेलं हत्यांचं सत्र सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत दुहेरी हत्याकांडांच्या घटनेला २४ तास लोटत नाही, तोच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या रेल्वे कॉलनीत मायलेकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. मृत रेल्वे अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगा असून, या घटनेनं लखनौ हादरलं आहे.
5 वर्षांपूर्वी