महत्वाच्या बातम्या
-
Video Viral | हे काय राव? अजब प्राणी! हा उंदीर, डुक्कर की हरीण? व्हिडिओमध्ये झालाय रेकॉर्ड.. बघा ओळखा
Video Viral | उंदीर, डुक्कर आणि हरणासारखा दिसणारा प्राणी तुम्ही कधी पाहिला आहे का? होय, अशा अनोख्या प्राण्याला ‘माऊस डिअर’ म्हणतात. उंदरासारखे दिसणाऱ्या या प्राण्याचे तोंड डुक्करासारखे दिसते. त्याचबरोबर या प्राण्याचे पाय आणि शेपटी हरणासारखी दिसते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | भयानक मगरीसोबत पाण्यात पोहताना बिकिनी गर्लचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ प्रचंड ट्रेंडिंग
Viral Video | तुम्ही कधी एखाद्या भयानक प्राण्यांची अशी क्लिप पाहिली आहे, जी पाहून एखादी व्यक्ती हादरून जाईल? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी धोकादायक मगरीसोबत पाण्यात पोहत आहे. एका युट्युब पेजवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात बिकिनी घातलेली एक मुलगी मोठ्या मगरीसोबत पाण्याखाली शांतपणे पोहताना दिसत आहे. आम्ही गंमत करत नाही, तुम्हीही हा व्हिडिओ पाहू शकता. युट्युब पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mig 21 Fighter Aircraft Crashed | मिग-21 लढाऊ विमान घरावर कोसळले, कुटुंबातील 4 जण ठार, पायलट सुरक्षित, व्हिडिओ पहा
Mig 21 Fighter Aircraft Crashed | भारतीय हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान राजस्थानमधील हनुमानगड येथे कोसळले आहे. या दुर्घटनेत चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या विमानाने सुरतगडयेथून उड्डाण केले होते. आयएएफच्या अधिकृत माहितीनुसार पायलट सुरक्षित आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kerala Boat Tragedy Video | केरळमध्ये 'हाऊसबोट' उलटून झालेल्या अपघातात २२ जणांचा मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ समोर आला
Kerala Boat Tragedy Video | केरळमध्ये मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागातील थुवलथिराम समुद्रकिनाऱ्याजवळ रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. ‘हाऊसबोट’ उलटून झालेल्या अपघातात महिला आणि मुलांसह २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हाऊसबोटमध्ये 30 हून अधिक लोक होते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | मे महिन्यात कन्फर्म सीट मिळाली, सुट्ट्यांची मजा ट्रेनमध्येच सुरु! Reel बनवण्यासाठी मुलींचा ट्रेनच्या बर्थवर बसून अशा स्टेप्स
Viral Video | रेल्वे प्रवासादरम्यान रिल्स रेकॉर्ड करणाऱ्या आणि ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करतानाचा मुलींचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या क्लिपवर सोशल मीडिया युजर्सकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत असून तुम्हीही ती नक्कीच पाहा.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | 'पहला पहला प्यार है' गाण्यावर सिझलिंग डान्स मूव्ह्सने चर्चा तर होणारच, प्रचंड व्हायरल होतोय हा व्हिडिओ
Viral Video | बेली डान्सची क्रेझ आजकाल मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय. बेली डान्सचा ट्रेंड सुरू झाला आहे. युजर्सना हा डान्स फॉर्म ऑनलाइन बघायलाही आवडतो. त्यामुळेच आजकाल अनेक तरुणी बेली डान्सचा व्हिडिओ बनवून तो ऑनलाइन पोस्ट करत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही मुलगी पहला प्यार या हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे आणि ती आपल्या सिझलिंग डान्स मूव्ह्सने नेटिझन्सनां आकर्षित करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | कडक उन्हात अनवाणी पायाने 70 वर्षीय आजी खुर्चीचा आसरा घेऊन पेन्शन घेण्यासाठी बँकेत जातात, व्हिडिओ व्हायरल
Video Viral | सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात, जे अत्यंत चर्चेत येतात. आता एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ओडिशातील नबरंगपूरचा असल्याचा दावा केला जात आहे. ज्यामध्ये सूर्या हरिजन नावाची 70 वर्षीय वृद्ध महिला एका खुर्चीवर अनवाणी पायी चालत पेन्शन घेण्यासाठी बँकेत जाताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी